गी-हाईक.................!!!
मित्रानो, एक वेगळाच विषय आपल्या समोर आणलाय, बघूया किती मित्रांच्या पचनी पडते ते .,
असाच तो माझ्या कडे
अधून मधून यायचा ..........
म्हणून मी त्याला ओळखायची........
आणि, काल तो माझ्या कडे
असाच येऊन गेला ...............
माझ्या सोबत काहीही बोलला नाही
पण,
नुसता तो माझ्याकडे बघत होता .............
मी विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केला
पण त्याने टाळले ...............
तसे आमच्या दुनिये मध्ये अनेक लोक येतात
उपभोगतात आनि निघून जातात ..........
पण का कुणास ठाऊक
ह्याचा चेहरा बघीतला म्हणजे ................?
काल तसा तो माझ्या कडे बराच वेळ बसला
आणि एक नोट हातावर ठेऊन निघून गेला ..............
कसा आला कसा गेला, ते मात्र त्याने कळू दिले नाही
आता तो बरेच दिवसा पासून माझ्याकडे आला नाही
पण, मी मात्र रस्त्यावर नजर टकून असते
एवढेच नाही तर तो माझ्या स्वप्नात सुद्धा आला
आणि मला काही तरी सुचवायचे आहे
पण.............
पण, त्याची हिम्मतच झाली नाही
जरूर तो मला काही तरी गुपित सांगणार होता
खूप विचार किला
आणि स्वताशीच पुटपुटले
सेवटी तो एक गी-हाईकच होता ना ............................!!!
मोहन कु-हाडे.......................

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा